सागरी प्रदूषण आणि त्याची कारणे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निवासी सांडपाणी, शेतजमिनीतून होणारे पाण्याचे निर्गमन, औद्योगिक संकुलांतून रसायनांचे व दूषित पदार्थांचे उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होते. किनारी प्रदूषकांचे सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीमुखातून म्हणजे खाड्यांतून होते आहे.