प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सल्फरच्या विविध प्रकारांमुळे श्वसनाचा दाह, दमा, ब्राँकायटीस असे श्वसनाचे विकार होतात. कार्बन मोनोक्साईड रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर मिसळतो आणि रक्ताची ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी करतो. हवेच्या प्रदूषणामुळे खरूज, त्वचेवर पुरळ येतात.