प्रमंडळ म्हणजे काय?

इंग्लंडमध्ये १८४४ साली संयुक्त भांडवल कंपनी (प्रमंडळ) कायदा अस्तित्वात आला. भारतात १९१३ साली पहिला स्वतंत्र कंपनी कायदा अंमलात आला व त्यानंतर १९५६ मध्ये विदयमान रूढ असलेला भारतीय कंपन्यांचा कायदा संमत करण्यात आला.