प्रयोगशाळेचा उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या क्रिया-विक्रियांचा अलग-अलगपणे व लहान प्रमाणावर अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश असतो. याच्या मागचा हेतू म्हणजे प्रत्यक्ष उभारावयाच्या मोठ्या कारखान्यासाठी सर्वांत अधिक कार्यक्षम व काटकसरीचा आकृतिबंध व परिस्थिती निश्चित करणे, हा असतो.