प्रयोगशाळेचा उपयोग आणि महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
: शिक्षण देणे, मूलगामी किंवा शुद्ध वैज्ञानिक संशोधन करणे, विशिष्ट उत्पादनासाठी इष्टतम उत्पादन पद्धती निश्चित करणे, कारखान्यांतील उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित करणे, नवनवीन तंत्रे विकसित करणे असे वेगवेगळे अनेक हेतू ठेवून प्रयोगशाळा उभारल्या जातात.