प्रशिक्षण म्हणजे ज्ञानार्जन,नविन कसब शिकणे व योग्यता वाढविणे होय.
याचाच अर्थ प्रशिक्षणाकडे कानाडोळा न करता योग्य त्या सोयी-सुविधा किंवा काही अन्य अनुषंगिक गोष्टींचे यशस्वी नियंत्रण करणे क्रमप्राप्त आहे. प्रशिक्षण देत असताना काही गोष्टी गृहीत धरल्या जातात किंवा काही गोष्टी प्राथमिक स्वरुपातील असल्याने विचारात घेऊनही डोळसपणे किंवा समंजसपणे दुर्लक्षित केल्या जातात.
प्रशिक्षण म्हणजे काय प्रशिक्षणाचे महत्व स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.