सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अध्यापन व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवापूर्व प्रशिक्षण असे म्हणतात'. सेवांतर्गत शिक्षक शिक्षण : 'सेवेत असताना जे प्रशिक्षण दिले जाते, त्याला सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात'.