प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जंगलतोड , प्रदूषण, आपत्ती यामुळे पर्यावरणात बदल झाले. पर्यावरणात होत असलेल्या या बदलामुळॆ प्राणी आणि पक्षी यांचे नैसर्गिक वसतीस्थान नाहीसे होत आहेत