जगातील बहुतांश देशामधील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे. फुलपिके व शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यांच्यापासून प्रती एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतीतील इतर नगदी पिके. भाजीपाला पिकांपेक्षा जास्त आहे.