फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे currency ट्रेडिंग, या मध्ये तुम्ही मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या चलनांमध्ये खरेदी विक्री करू शकता. भारतामध्ये सध्या चार currency मध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहेत. आणि तुम्ही नक्कीच या चार currency च्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. या मध्ये सध्या तरी फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहे.