बँकिंगमध्ये फॉरेक्स म्हणजे काय?
✅ Updated recently
मित्रांनो Forex एक शब्द हा दोन शब्दांना मिळून बनलेला आहे foreign आणि Exchange याचा अर्थ असा होतो की विदेशी मुद्रा खरेदी करणे म्हणजे आपल्या देशातील मुद्रा देऊन इतर देशाची currency खरेदी करणे, किंवा आपल्या देशातील मुद्द्यांना इतर देशातील मुद्रा सोबत exchange करणे