बँक ऑफ इंग्लंडमध्ये कोण बँक करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अ. क्र. बँक ऑफ इंग्लंड ही सरकारची बँक म्हणून इंग्लंडमधील सरकारला बँकींग सुविधा पुरविते. कागदी चलन छपाई करणे आणि ते निर्गमन करणे हे कार्य इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडकडून केले जाते.