बँक ऑफ इंग्लंडवर कोणाचे नियंत्रण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१ मार्च १९४६ पासून अंमलात आलेल्या कायद्याने बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण झाले. त्यानुसार बँकेच्या संचालकांची नेमणूक करण्याचे अधिकार राजाकडे सोपविले आहेत.