बंगाल हा भारताचा भाग आहे का?
✅ Updated recently
भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या बांगलादेश व भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग बिहार, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशा राज्यांतही आहेत.