पश्चिम बंगालमधील मुख्य उद्योग कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पश्चिम बंगालमधील फुलती येते भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना १८६४ साली सुरू झाला. भारताचा पोलाद उत्पादनात चौथा क्रमांक लागतो. जमशेदपूर येथे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला. लोखंड व कार्बन यांच्या मिश्र धातूंना लोह पोलाद असे म्हणतात.