बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला?
✅ Updated recently
१४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता.