संसदीय लोकशाहीत वास्तविक शासक काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. संसदीय पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख.