बारामती का प्रसिद्ध आहे?
✅ Updated recently
बारामती तालुका हा भारतामध्ये अजून एका कारणामुळे प्रसिद्ध आहे ते म्हणजे महान कवी मोरोपंत. तालुक्याला जवळपास ४०० वर्षपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. गावातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या तीरावर दोन खूप प्राचीन मंदिरे बांधलेली असून ही दोनीही मंदिरे जवळपास ईसविसन ७५०च्या दशकामधील आहेत.