बाल न्याय कायदा 2000 म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाल न्याय अधिनियम (काळजी आणि संरक्षण)२०००' या कायद्याअंतर्गत कलम ६३अनुसार पोलिस ठाण्यात अशी व्यवस्था असणं अनिवार्य आहे. या पोलिस अधिकाऱ्यांकडे काळजी आणि संरक्षण यांची गरज असणाऱ्या मुलांसंदर्भातील प्रक्रिया सोपवलेली असते. खरं तर, आतापर्यंत पोलिसच काय, आपणही सर्वचजण या आणि अशा मुलांना 'बालगुन्हेगार' असंच संबोधत आलोय.