बाल न्याय कायद्यांतर्गत काय शिक्षा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत प्रोटोकॉलचे पालन करत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड साथीमुळे संकटात सापडलेल्या मुलांची काळजी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे निर्देश