जर एखाद्याला शारीरिक शिक्षा दिली तर त्याला बाल कायदा 2015 आणि RTE 2011 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील पंचम झा सांगतात की, चुकीच्या उद्देशाने एखाद्या मुलाला जाणूनबुजून मारहाण केल्याबद्दल बाल न्याय कायदा (JJ Act) आणि RTE अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.