बालकाचे प्रामुख्याने किती वर्गात वर्गीकरण केले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुलाला आपले विचार प्रकट करण्याचा हक्क. मुलाच्या विचारस्वातंत्र्याचा, सद्सद्विवेकबुद्धी वापरण्याचा व कोठलाही धर्म मानण्याचा हक्क, शिक्षकांना व पालकांना नेहमी प्रश्न विचारण्याचा हक्क. पालन पोषण, विकासाचा हक्क. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौध्दिक वाढीला पोषक अशा जीवनमानात वाढण्याचा बालकांचा हक्क.