संयुक्त राष्ट्र: स्थापना, कार्य, रचना, विविध संस्था,. युनायटेड नेशन्स (UN) ही 1945 मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती सध्या 193 सदस्य राष्ट्रांनी बनलेली आहे.