जी जमीन पडीक, निरुपयोगी आहे किंवा ज्या ठिकाणी वस्ती आहे किंवा गाव वाढलेलं आहे, शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत, त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (NA) करावे लागते.