बुद्धिमत्ता चाचणीचा जनक कोण आहे?

फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात.