बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय .डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.