बुरशीचे कारण काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फंगस (बुरशी) कुठेही असू शकते म्हणजे हवा, माती, पाणी आणि झाडांमध्येही. काही फंगस असे असतात की जे सामान्यपणे मानवी शरीरातही वास्तव करतात. इतर सूक्ष्मजंतूंप्रमाणे त्यातील काही आपल्यासाठी चांगले असतात तर काही वाईट. जेव्हा हानीकारक फंगस आपल्या शरीरावर हल्ला करतात, तेव्हा त्यांना संपवणे आपल्यासाठी खूप कठीण असते.