बेटांवर किती लोक राहतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बेटावर साधारणतः तीनशे लोक असतील चार-पाच लोक एकत्र राहतात त्यांच्यात एवढेच कुटुंब असावं, पण बेटाच्या आसपास कोण आलं तर मात्र हे सगळे एकत्र येतात आणि येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतात. चुकून गेलेल्या दोन मच्छिमारांनाही त्यांनी ठार मारलं आहे