जगातील सर्वात मोठे बेटअसलेले ग्रीनलँड हे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आहे. हे 2,130,800 चौरस किमी(970 चौरस मैल) क्षेत्र व्यापते. ग्रीनलँड त्याच्या प्रचंड टुंड्रा आणि अफाट हिमनद्यांसाठी प्रसिध्द आहे.