बेल भंडार या चरित्रात्मक कादंबरी चे लेखक कोण?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे.
बेल भंडार या चरित्रात्मक कादंबरी चे लेखक कोण?
✅ Updated recently