बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे