निपाणी तालुक्यात किती गावे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चिक्कोडी तालुक्यातील ४८ गावांचा परिपत्रकात समावेश आहे. निपाणी तालुका झाल्याने ४८ पैकी तब्बल ३८ गावे निपाणी तालुक्यात समाविष्ट झाली आहेत