र पश्चिमेकडे असलेल्या भागातील रोगट हवामान, साधनसंपत्तीचा शोध व वापर यांवर निसर्गतःच मर्यादा, वाहतुकीच्या कमी सोयी यांमुळे त्या भागात लोकसंख्या विरळ आहे. परंतु देशातील फक्त काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे केंद्रीकरण लक्षात घेता ब्राझील सरकारने 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे.