ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आमेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत येतातब्राझीलमधील अजस् कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे पडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझील मधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा