ग्रेट ब्रिटन किंवा ब्रिटन हे युरोपमध्ये स्थित एक बेट आहे. हे बेट युनायटेड किंगडम देशाचा सर्वात मोठा भाग आहे. या बेटावर इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स आहेत. ग्रेट ब्रिटन हे युरोप खंडाच्या उत्तर-पश्चिमेस असलेले एक मोठे बेट आहे, ज्यामध्ये स्कॉटलंड, वेल्स आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.