मतदानाचे वय 18 केव्हा कमी करण्यात आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
२८ मार्च १९८८ रोजी ६१वी घटना दुरुस्ती करून मतदानाच्या अधिकाराचे वय २१वरून १८ वर्षे करण्यात आले.