ब्लू रेव्होल्यूशन म्हणजे काय?
✅ Updated recently
नील क्रांती/निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित असून देशाची आणि देशातील मच्छिमारांची आर्थिक उन्नती करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. यामध्ये नवीन मासेमारी बंदरे बांधणे/त्यांची उभारणी करणे, नौकांचे आधुनिकीकरण, मच्छिमारांचे प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.