भांडवली खर्च आणि महसूल खर्चामध्ये काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या उद्योगाने गावातील चौक सुशोभित करण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी जाहिरात करण्यासाठी खर्च केला तर अशी जाहिरात वर्षानुवर्षे तिथे राहू शकते म्हणून याला भांडवली खर्च म्हणत येईल. जे खर्च महसुली स्वरूपाचे आहेत पण त्यांचा नफा एक वर्षाच्या आत उपयोगी आणता येत नाही त्यांना अस्थगीत महसुली खर्च असे म्हणतात.