सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र भारताचे सर्वोच्च न्यायालय हे जगातील सर्वात शक्तिशाली न्यायालयांपैकी एक आहे. पण तो घटनेने ठरवून दिलेल्या मर्यादेत काम करतो. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये आणि जबाबदाऱ्या राज्यघटनेत निहित आहेत.