भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो.