भारताचे भौगोलिक वैशिष्ट्य कोणते नाही?
✅ Updated recently
1. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती ? उत्तर : भारत हे द्वीपकल्प असून त्याच्या तिन्ही बाजूला पाणी व एका बाजूला भूभाग आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा, गंगेची मैदाने, दख्खनचे पठार आणि किनारपट्ट्यांचा समावेश आहे