चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्ययांच्या साथीने /मदतीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला. भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.