भारताचा पूर्व पश्चिम रेखावृत्तीय विस्तार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अरुणाचल प्रदेशापासून कच्छपर्यंत पूर्व-पश्चिम भाग सुमारे २,९०० कि. मी. भारताचा रेखावृत्तीय विस्तार पश्चिमेकडे ६८°७°ई. पर्यंत असून पूर्वेकडे ९७°२५° ई इतका आहे.