भारताच्या मुख्य भूभागाची व्याप्ती किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तारलेल्या भागात आहेत. संपूर्णपणे उत्तर गोलार्धात मुख्य भूभाग 8°4' उ. आणि 37°6' उ. अशांश दरम्यान पसरलेला आहे.