२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १,२१,०८,५४,९७७ (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती.