पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात?
✅ Updated recently
पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय.