भारताचे 14 वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतीपदाची जगदीप धनखड यांनी घेतली शपथ जगदीप धनखड यांनी आज चौदावे उपराष्ट्रपती म्हणून तसेच राज्यसभेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.