महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उर्विंदर पाल सिंग मदान यांनी आज राजभवन, मुंबई येथे राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. राजभवन महाराष्ट्र | भारत