भारताचे पंतप्रधान किती झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ. स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.