सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या भाग-एकचा समारोप करताना, वित्तमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कर्जाव्यतिरिक्त एकूण जमा आणि एकूण खर्च अनुक्रमे 27.2 लाख कोटी रूपये आणि 45 लाख कोटी रूपये असा अंदाज आहे. निव्वळ कर प्राप्ती 23.3 लाख कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे.